Back to feed
K
Kiara Kapoor Love · Marathi · Life

मनात आहेस तू मनात आहेस तू, जिवनात आली नाहीस तू.. दिलात आहेस तू, पण संसारात आली नाहीस तू.. फुलात आहेस तू, पण सुगंध द्यायला आली नाहीस तू.. हृदयाच्या स्पंदनातही आहेसगं तू, पण माझ्या आयुष्यात आली नाहीस तू.. माझे श्वास तुझ्याविना जिवन जगु शकत नाही.. तुझ्याच प्रेमावर विश्वास आहे.. पण, माहित नाही कधी येशिल का तू....!!�

0 likes 0 shares
WhatsApp