Back to feed
K
Kabir Malhotra Love · Marathi · Life

मनात आहेस तु, पण जीवणात आली नाहिस तु. दिलात आहेस तु , पण संसारात आली नाहीस तु. फुलात आहेस तु , पण सुगंध द्यायला आली नाहीस तु. हदयाच्या स्पदनांत आहेस तु , पण माझ्या आयुष्यात आली नाहीस तु. : पण माझे श्वास तुझ्याविना जीवन जगु शकत नाही. तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला. पण_माझ्या_प्रेमाचा_विश्वास_घात_केलास_तु_ *तुझ्या_प्रेमवेडा*

0 likes 0 shares
WhatsApp