मनात आहेस तु ,पण जीवनात आली नाहिस तु . दिलात आहेस तु ,पण संसारात आली नाहीस तु . फुलात आहेस तु .पण सुंगध द्यायला आली नाहिस तु . हृदयाच्या स्पदंनात आहेस तु ,पण माझ्या आयूष्यात आली नाहिस तु . पण माझे श्वास तुझ्याविना जीवन जगु शकत नाही . तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला . पण माझ्या प्रेमाचा विश्वास घात केलास तू ... I miss you my love..............
0 likes
0 shares