S
Sara Agarwal
Good_Morning · Marathi · Family
*मनातलं जाणणारी ""आई"" आणि भविष्य ओळखणारा ""बाप"" हेच जगातील एकमेव ज्योतिष आहे !!*🎭 *जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका*.... *कारण "परमेश्वर" हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो....!!* 🌸🌸🌸🌸 *🌹शुभ सकाळ🌹* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
204 likes
53 shares