K Kunal Kulkarni Love · Marathi · Life मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं वागता येईल तेवढे प्रेमाने वागावं . मरायला तर सगळेच आलेत . पण जगाव असं की मेल्यानँतरही आपलं नांव निघावं . lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy