Back to feed
N
Navya Bhat Love · Marathi · Romantic

मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं वागता येईल तेवढे प्रेमाने वागावं . मरायला तर सगळेच आलेत . पण जगाव असं की मेल्यानँतरही आपलं नांव निघावं .

115 likes 10 shares
WhatsApp