*मनापासून जीव लावला कि* *रानातलं पाखरु सुद्धा* *आवडीनं जवळ येत* *आपण तर माणूस आहोत*, *त्यामुळं आयुष्य हे* *एकदाच आहे* , *"मी"पणा नको,* तर *सर्वांशी प्रेमाने रहा...* 🙏 *_लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय_* *_रिकाम्या हाताने जाणार_*..! *_असं कसं यार_*...😊 *_एक हृदय घेऊन_*❤ *_आलोय_*... *_आणि जाताना लाखो 💗 हृदयात जागा करुन जाणार_*... 🌹🌹 शुभ दिवस 🌹🌹
76 likes
70 shares