Back to feed
S
Sara Mishra Love · Marathi · Romantic

"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही""... "मनुष्यच त्याला संपवतो",.. "कारण",.. "ते मरते एकतर "तिरास्कराने",.. दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,.. तिसरे "गैरसमजामुळे",.. आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!😊 नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!

256 likes 13 shares
WhatsApp