Back to feed
R
Rudra Kapoor Good_Morning · Marathi · Motivation

"मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणा-या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते"... विश्वास ठेवा.... आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत. .............शुभ सकाळ ............

163 likes 52 shares
WhatsApp