D
Dhruv Iyer
Heartbreak · Marathi · Heartbreak
*माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो.* *पण.....?* *माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत* *नाही.....* *म्हणून आयुष्यात चुका करा, पण.....???* *कुणाचा विश्वास कधीही तोडू नका....
205 likes
25 shares