Back to feed
A
Aarav Bagale Good_Morning · Marathi · Spiritual

मुंबईत घाई,😁 शिर्डीत साई, फुलात जाई, पण या जगात सगळ्यात भारी आपली *_आई_*. 🙏🏻देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव *_तिला_* जिने *_जन्म_* दिला मला.🙏🏻 🙏🏻 *शुभ प्रभात🙏🏻

54 likes 36 shares
WhatsApp