Back to feed
K
Kunal Mehta Love · Marathi · Romantic

☺मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतील तेव्हा दुःख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेदना जाणवतं नाहीत😘 💞 💞

0 likes 0 shares
WhatsApp