"मला Dमाहिती आहे कि तू माझ्यावर प्रेम नाही करत, उलट तू माझा द्वेष करतेस, पण खर सांगू, "तू माझ्या शरीरातील हृदय काढून, त्याचे तुकडे_तुकडे करून जमिनीवर फेकून दिलेस, ... ... तरी मी काहीच न बोलता तेच तुकडे उचलून पुन्हा तुझ्या हातात देईन, कारण नेहमी तुझ्या मनासारखेच व्हावे हीच माझी इच्छा आणि हेच माझे_प्रेम" ........
0 likes
0 shares