Back to feed
K
Kavya Mehta Love · Marathi · Romantic

मला असे वाटते सुंदरशा स्वप्न नगरीत जावे. सुंदरशा तुझ्या मिठीत एकरुप व्हावे नसावे पर्वा तिचे जगाशी असावा हाथ तुझा माझ्या हाताशी या स्वप्नांचा कधी आयुष्यात खंड नसावा हे स्वप्न कधी स्वप्न नसावे हे तर खरे माझे आयुष्य असावे. ...

0 likes 0 shares
WhatsApp