K
Kabir Kapoor
Heartbreak · Marathi · Heartbreak
मला आपल्या लोकांच्या वागण्याचे कधी कधी खूप आश्चर्य वाटते.. आजही Petrol pump वर पडलेली गर्दी पाहून ... त्यांच्या मेहनीतीच्या कमाईची ५००/- ची नोट गरज नसताना खर्च करताना पाहून.. खरच हसाव की रडाव कळत नव्हते.. Tv वर सगळ्या माध्यमातून panic न होण्याच आवाहन सुरु असताना आमच्या लोकान्ना एक ५०० ची नोट खपवण्याच अस काही समाधान होत होत की जगात ह्यापेक्ष्या दुसर काही सुखच नाही ... खरच कीव आली आज ह्यांच्या मागासले पणाची...
103 likes
68 shares