"मला एक स्वप्न पडलं स्वप्न मात्र खूप सुंदर वाटलं,मी तुझा care करणारा Husband अन तू माझ्याशी प्रेमाने भांडणारी बायको पण तेवढाच जास्त जीव लावणारी बायको एक आपलं सुंदर घर त्यात तू मी अन आपली हसत खेळत राहणारी सर्व फॅमिली सगळीकडे आनंदच आनंद हा आनंद फक्त तुझ्या अन माझ्या मुळे,आपल्या दोघांन मुळे."❤❤❤
0 likes
0 shares