मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचेहोते,मला फक्त तुझ्या जवळ राहायचेहोते,मला तुझ्या प्रेमाच्या सहवासातजगायचे होते,मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचेहोते,मला फक्त तुला हसवायचे होते,मला फक्त तुला सुखात पाहायचे,तुझ्या वर येणारे प्रत्येकदुःख झेलायचे होते,मला कुठे तुझ्या लांब जायाचे होते,मला फक्त तुझ्या मिठत राहायचेहोते,शेवटी मरताना तुला डोळे भरुनपाहायचे होते...मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचेहोते...मला तुझ्या सोबत राहायच आहेमी मेल्या वर बघायला तरी येशील कामला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचेहोते...कधी येशील ग तूमला सोडून जावू नकोसमला तुझ्या मनात राहायच आहेमला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचेहोते.
0 likes
0 shares