Back to feed
R
Reyansh Bhat Love · Marathi · Romantic

मला तू खुप आवडतीस, जेव्हा तुझे ते ओले केस झटकताना... मला तू खुप आवडतीस, जेव्हा तुझ्या मनातील, विचार सांगताना... मला तू खुप आवडतीस, जेव्हा तु माझ्या डोळ्यात डोळे मिसळताना.... मला तू खुप आवडतीस, जेव्हा तु मला आनंदाने मिठी मारताना.... मला तू खुप आवडतीस, जेव्हा त्या हवेच्या झोक्यात, तुझे केस उडताना..... मला तू खुप आवडतीस,

0 likes 0 shares
WhatsApp