Back to feed
J
Jiya Gupta Love · Marathi · Romantic

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

13 likes 11 shares
WhatsApp