Back to feed
M
Manav Patel Love · Marathi · Romantic

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

135 likes 67 shares
WhatsApp