Back to feed
J
Jiya Bagale Love · Marathi · Romantic

मला तिला PrOpose करायचय... कसे करू समजतच नाही .. मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ... . ...... मला तिला सांगायच्ya तू खूप सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही ... माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि .. स्वर्गातली अप्सरा म्हणू .. . मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर .. कसे लिहू उमजतच नाही ... तू फक्त माझी म्हणू .. कि.. मी फक्त तुज म्हणू ... . मला तीचाशीच लग्न करायचय कसे करू समजतच नाही ., साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि.. तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील का म्हणू .. . मला फक्त तीचासाठी जगायचं कसे जगू मार्ग च सापडत नाही.. मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू ..कि ... तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू .. म्हणू तर काय म्हणू..........,💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp