Back to feed
A
Anika Yadav Love · Marathi · Life

मला तुला भेटायच होत मनातल सगळ सांगायच होत डोळे भरून तुला पहायच होत मनसोक्त तुझ्यासमोर रडायच होत खूप काही बोलायच होत खूप काही ऐकायच होत तुझ्या डोळ्यात स्वतःला पहायच होत तुझ्या तोंडून माझ नाव ऐकायच होत पण झाल ते ह्याहून खूप वेगळच होत तुझ्याशिवाय मला जगाव लागल तू रडताना मला हसाव लागल तू थांबवताना मला जाव लागल तुला पाहून मला लपाव लागल जे झाल ते झेलाव लागल ऐवढ होऊनही तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मला जगाव लागल ......

0 likes 0 shares
WhatsApp