"मला दुसऱ्या मुलांन सारखं जास्त स्टॅंडर्ड राहून किंवा जास्त न्यू मॉडर्न राहून मुलींना त्यांच्या सारखं पटवता येत नाही पण तुला मला तुझं मन जिंकून, तुला जस आवडेल तस तुझ्याशी वागायला आवडेल मला अन आयुष्यभर फक्त तुझ्या वरच प्रेम करायला आवडेल मला. ❤❤❤❤
0 likes
0 shares