Back to feed
V
Vanya Singh Love · Marathi · Romantic

मला पडलेला लै मोठा प्रश्न! 😮 जसं पोरं बोलतात, "तिच्याकडं बघु नको रे, वहिनी हाय तुझी! " पोरी पण तसंच म्हणत असतील का? 😗 "ए सटवे, त्याच्याकडं बघु नको, दाजी हाय तुझा! " 😌

118 likes 67 shares
WhatsApp