Back to feed
V
Vivaan Mehta Love · Marathi · Romantic

मला माहीत अाहे ती माझी होऊ शकत नाही : पण ती ज्या दिवशी दुसर्याची बनेल : तो दिवस म्हणजे माझा शेवटचा श्वास असेल : ती असेल अाणी मी या जगात नसेल : खर प्रेम केल्यावर एक तर दुरावा येतो नाहीतर एकतर मृत्यु तरी

0 likes 0 shares
WhatsApp