Back to feed
A
Aarav Agarwal Love · Marathi · Romantic

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... ♥♥ माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते...♥♥♥ तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♥♥♥♥ कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♥♥♥♥♥♥♥ तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♥♥♥ मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते...♥♥ ♥♥.........♥♥

0 likes 0 shares
WhatsApp