Back to feed
J
Jiya Pawar Love · Marathi · Romantic

मला माहीत नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते.....♡♡♡♡ माहीत नाही मला हक्क आहे कि नाही पण तुझी काळजी करायला खूप आवडते.....♡♡♡♡ तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि मला माहीत नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते......♡♡♡♡ कधी आपण सोबत असु किंवा नसू पण हे स्वप्न पहायला खूप आवडते......♡♡♡♡ मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खुप आवडते ....

0 likes 0 shares
WhatsApp