Back to feed
K
Kavya Joshi Love · Marathi · Romantic

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...♡♡ माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते...♡♡ तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡ कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡ तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡ मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते...♡♡ @@@ प्रेम@@@

0 likes 0 shares
WhatsApp