मला माहित नाही तू_माझ्या_नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...♡♡ माहित नाही मला_हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते...♡♡ तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर_प्रेम करायला खूप आवडते...♡♡ कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न_पाहायला खूप आवडते... ♡♡ तू_माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला_माझी म्हणायला खूप आवडते...♡♡ मनालाही_समजावलय तू माझी नाही पण_त्यालाही_आता_तुझ्याचसाठी_धडधडायला_खूप आवडते...♡♡
0 likes
0 shares