Back to feed
K
Kunal Singh Good_Morning · Marathi · Social_Awareness

*॥ मौलिक विचार ॥* *✍ जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते.* *परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो!* *🙏🌷शुभ सकाळ🌷🙏*

231 likes 73 shares
WhatsApp