Back to feed
K
Krishna Kapoor Love · Marathi · Romantic

मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!! मुलगी 2 :: काय ????? मुलगी 3 :: तो कसा दिसतो ???? मुलगी 4 :: तो काय करतो ????? मुलगी 5 :: किती उंच आहे तो????? मुलगी 6 :: डोळ्याचा रंग????? मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ????? मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे????? सर्व मुली ::: सांभळून रहा ह , कदाचित तो वाईटही मुलगा असू शकेल. ??????? Same Situation - मुलगा 1 :::माझ एका मुलीवर प्रेम आहे !!! मुलगा 2 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 3 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 4 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 5 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 6 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 7 ::: भाई पार्टी !!!! मुलगा 8 ::: भाई पार्टी !!! लाईक करा पेज

0 likes 0 shares
WhatsApp