मुलगा : I Love You.... पहील्या नजरेतच मी तुझ्या प्रेमात पडलो... तु ही माझ्यावर प्रेम करशील का ??? . मुलगी :Hmmm,मी तुला एक प्रश्न विचारते, जर तु जिँकलास, तर मी तुला होकारार्थी उत्तर देईन..... . मुलगा हसत हसत, आणि निवांतपणे तेथून जाऊ लागतो..... . मुलगी : काय झालं ? माझं उत्तर नकोय का तुला ??? . मुलगा :(पाठीमागे वळून शांतपणे बोलतो) मला तुझं प्रेम हवयं, शर्यतीत जिंकलेलं बक्षिस नाही..
0 likes
0 shares