Back to feed
D
Dhruv Singh Love · Marathi · Romantic

मुलगी :- I love you. मुलगा :- I love you too. मुलगी :- सिद्ध करून दाखव, सार्या जगाला ओरडून सांगून दाखव ..........!! मुलगा :- (तिच्या कानात तिलाI love you म्हणतो) मुलगी :- जगाला ओरडून सांग म्हंटले मी, माझ्या कानात काय सांगतोस ?? मुलगा :- कारण, तूच माझे जग आहेस ♥

0 likes 0 shares
WhatsApp