Back to feed
A
Asha Yadav Love · Marathi · Romantic

मुलगा: I love you पहील्या नजरेतच मी तुझ्या प्रेमात पडलो... तु ही माझ्यावर प्रेम करशील का ??? . मुलगी :Hmmm,मी तुला एक प्रश्न विचारते, जर तु जिँकलास, तर मी तुला होकार र्थी उत्तर देईल..... . मुलगा हसत हसत, आणि निवांतपणे तेथून जाऊ लागतो..... . मुलगी : काय झालं ? माझं उत्तर नकोय का तुला ??? . मुलगा :(पाठीमागे वळून शांतपणे बोलतो) मला तुझं प्रेम हवयं, शर्यतीत जिँकलेलं बक्षिश नाही..

0 likes 0 shares
WhatsApp