Back to feed
J
Jiya Singh Spiritual · Marathi · Spiritual

✍ *मुलगा :* . *8 वर्ष:* पप्पा मला रिमोट कंट्रोल कार घेऊन द्या. (इच्छा पुर्ण) . *11 वर्ष :* पप्पा मला 200/- चा पार्कर पेन पाहिजे. (इच्छा पुर्ण) . *17 वर्ष :* पप्पा मला स्पोर्टस् बाईक पाहिजे. (इच्छा पुर्ण) . . *21 वर्ष :* मला तुमची प्राॅपट्री पाहिजे. (इच्छा पुर्ण) . . *25 वर्ष :* मला तुम्ही या घरात नको आहात. (इच्छा पुर्ण...) . . ✍ *मुलगी :* *8 वर्ष :* पप्पा मला तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे. (पप्पांना वेळ नाही) . . *11 वर्ष :* पप्पा मला तुमच्या सोबत खेळायचे आहे. (पप्पांना वेळ नाही) . . *17 वर्ष :* पप्पा मला तुमच्या सोबत फिरायला जायचे आहे. (दुर्लक्ष) . . *21 वर्ष :* (लग्नाच्या वेळी) मला तुम्हाला सोड़ुन नाही जायचे. (ते शक्य नाही) . . *25 वर्ष :* पप्पा तुम्ही माझ्या सोबत रहायला या..... (इच्छा पुर्ण) कारण आता पप्पांना कळुन चुकलंय की मुलगी आपली आणि मुलगा परका असतो... . . भाग्यवान आहेत ज्यांना मुली आहेत... . . आणि देव अशाच लोकांना मुली देतो जे भाग्यवान असतात... . . मुली या देवाने बनवलेली आणि दिलेली सगळ्यात सुंदर भेट आहे. . त्यांचा आदर करा..!!! .आवडल तर नक्की पाठवा. .....

135 likes 33 shares
WhatsApp