Back to feed
S
Sara Mishra Good_Night · Marathi · Family

​मुलगा असो किंवा मुलगी​ घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ?? ​" आई " कुठे आहे..?​ आई कडे काही काम नसते पण,, ​आईला बघुन​ मनाला मिळालेली शांतता वेगळीच असते... *😊😊 शुभ रात्री 😊😊*

93 likes 69 shares
WhatsApp