मुलगा :- आयुष्यातील सर्वातधोकेबाज गोष्ट कोणती ? मुलगी :- कोणती ? . मुलगा :- हृदयातील धकधक !! . मुलगी :- ती कशी ??? . मुलगा :- कारण बघना माझे ह्रदय माझ्या शरीरात आहे पण ते धडधड़त आहे फ़क्त तुझ्यासाठी आणि तुझ्याच तालावर!!!
0 likes
0 shares