मुलगी ; तू काय काम करतोस मुलगा ; लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपरसाठी काम करायचो पण आता ते काम मी सोडले...मुलगी ; अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेसका सांग? मुलगा ; जाऊ दे ग . . . . . . . ..रोज सकाळी सकाळी ५ वास्ता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपरनेवून टाकील.
0 likes
0 shares