मुलगी तिच्या बेस्ट मित्राला मिठी मारून बोलू शकते की. मी माझ्या प्रियकराला खूप मिस करते पण ती बॉयफ्रेंड ला मिठी मारून हे नाही बोलू शकत की मी माझ्या मित्राला खूप मिस करते कारण प्रेमापेक्षा जास्त निष्ठावंत एकनिष्ठता ही मैत्रीत असते......
0 likes
0 shares