Back to feed
S
Sai Bagale Love · Marathi · Romantic

मुलगी-: तुझात अस काय आहे, कि मि तुझावर प्रेम करु ? मुलगा-: एकदा प्रेम करुन बघ , मग कळेल. मुलगी-: तु माझा लेवलचा नाहिस. मुलगा-: म्हणजे ? मुलगी-: माझा रोजचा खर्च ,2000रु ,आहे. मुलगा-: मि तुला खुप सुःखात ठेवल.. मुलगी-: शक्य नाहि, माझा विचार सोडुन दे. आणि ति तिथुन निघुन जाते.... खुप दिवसांनि .....ते परत भेटतात. त्या मुलिच लग्न झालेल असत. एका मोठ्या बिल्डिंगच्या गेट पुढे तो उभा असतो. मुलगी-: एथे काय करतोयस.. दुसरि श्रिमंत मुलगि शोधतोयस का.... शोध शोध ह्या समोरच्या मोठ्या बिल्डंग मधे माझा पतिने फ्लॅट घेतलाय , त्याचे पैसेद्यायला आलोय आम्हि. चल गुड बाय.....best of luck.. श्रिंमंत मुलगी पटेल तुला. मुलाला तिच्या गळ्यातल मंगळसुञ पाहुन आश्रु अनावर होतात. मुलीचा पति-: कोण होता ग तो , मुलगी-: कोण नाहि ... कॉलेज मधे श्रिमंत मुलिच्या मगे फिरनारा गरिब मजनु.... पति आणि मुलगी दोघे......... ..हा हा हा. पैसे देण्यासाठि बिल्डरच्या ओफिसमधे पोहचतात. तिथे बिल्डरचा ,PA... असतो. मुलगी-: पैसे ( कॅश ) कोणाकडे द्यायचि. PA-: साहेब खालि गेलेत ,येतिलत इतक्यात... तेव्हड्यात तो मुलगा ओफिसमधे येतो. मुलगी-: अरे माझ आता लग्न झालय , माझा पिछा सोड आता. नाहितर. पोलिसात जाईल मि. PA-: ओ मॅडम तोंड सांभाळाहे , आमचे साहेब आहेत. मुलिला आणि तिच्यापतिला शॉकच बसतो. मुलगा-: तुम्हि जो फ्लॅट घेण्यासाठि, आलात. तो माझा कडुन तुम्हाला,लग्नाचि भेट म्हणुन ठेवा. मुलिचा पति-: आहो पण इतकि महागडि भेट. मुलगा.......एका मुलिने मला,खुप दिवसापुर्वि , विचारल होत . तुझात प्रेम करण्या सारख काय आहे.तिला ...तिच उत्तर मिळाल... सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं. कधी जर कुणावर मनापासुन प्रेम करत असालं तर like करा ती व्यक्ति नक्कीच भेटेल.

0 likes 0 shares
WhatsApp