Back to feed
A
Aadhya Mishra Love · Marathi · Romantic

मुलगा: - माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे गं😍 मुलगी :- चुप बस नालायक.😝 काही लाज बीज वाटते का नाही? घरी आई बहीन👱🏻‍♀👩🏻 नाही वाटत. मुस्काट फोडुन ठेवेल.👋 तुझी लायकी तरी आहे का? 😳 निच कुठला.😟 मुलगा :- असं नको बोलू गं. मी ईतकाही वाईट नाही,जीतका तु समजतेस.🙂 मी तुला वाईट हेतुने नाही विचारले, कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतके अप्रतिम सौंदर्य आहे.😘 तुला माहीत नसेलही कदाचित की ह्या भावना व्यक्त करण्यासाठी मी कितीतरी रात्री आणि दिवस खर्ची केल्या आहेत ते☺😘... प्लिज😙 मला समजुन घे. हवे तर तु म्हणतेस तसाच वागेन. मी सुधरेल, तुला खुप चांगली वागणूक देईल, पण मला अशी दुर लोटू नको. 😟 खर तर तुझ्या शिवाय मी राहुच शकत नाही.🙂 मुलगी :- ठीक आहे,😚😇 माझ्या साठी तुला त्या मुर्ख मुलांची संगत सोडून द्यावी लागेल.🙇🏻 तझ्या टपोरी मित्रांना तुला मुकावे लागेल.👥 जिवनात काही करून दाखवायचे झालेच तर तुझ्या नालायक मित्रां बरोबर टाईमपास करणं सोडून द्याव लागेल.🤓🤑 मुलगा :- गप गं माकडतोंडे,🐒😡 तुला थोडा भाव काय दिला तर लगेच अटी घालायला लागली.😠 उद्या प्रेमासाठी माझ्या आईचं काळीज मागशील?😤 माझ्या मित्रांसाठी तुझ्या सारख्या छप्पन ओवाळून टाकेल.😎 कीतीही नालायक असले तरी माझ्या आगोदर माझ्या आजारी बापाला 💉🌡🏥हॉस्पिटल मध्ये पोहचवनारे तेच आहेत.🤗 मित्रांनी बळ दिलं नसत तर तुलाही आज विचारायची हिम्मत झाली नसती😯... आली मोठी शहानी... चल फुट....😝 मला नाही तुझी गरज.... माझे या ग्रुप वरील सगळे मित्र यार लय भारी,,,,👌 आमच्यात नसते कधी,,,😉 थँक्स ना किंवा सॉरी,,.!🙂 कीती ही भांडणे💪🏽👊 झालीत,,,, तरी पण टीकुन रहाते आमची यारी...👏👐 अशी ही आम्हा मित्रांची एक वेगळीच😍😍😍😍😍😍😍😍 💕💕DIL..........!! 💕💕 💕💕DOSTI........!! 💕💕 💕💕दुनियादारी........!!💕💕 मित्रांनो *लव❤यू*😘😘�

0 likes 0 shares
WhatsApp