मुलगा : माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरीपण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसऊन फिरवीन ..... माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही तरीपण तुला माझ्या ह्रदयात ठेवीन ..... माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे नाहीत तरीपण तुला कामाला जाउन सांभाळीन अजून काय पाहीजे सांग ....,...? मुलगी : बास कर खुळ्या रडवतो का आता... चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर
0 likes
0 shares