Back to feed
I
Ira Bhat Love · Marathi · Romantic

मलाही वाटत तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव, तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव. . मलाही वाटत तुझ्या बरोबर खुप काही बोलाव, मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहाव. . मलाही वाटत तू मला जवळ घ्याव, मीठी मारून मला घट्ट धराव. . मलाही वाटत. तुझ्या बरोबर खुप भांडाव, भांडण मिटवून परत गोड व्हाव. . मलाही वाटत तुझ्या सुखात सामिल होऊंन घ्याव, मग त्यापेक्षाही तुला खुप सुख द्याव. 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp