मलाही वाटायचं तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव, तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव, मलाही वाटायचं तुझ्याबरोबर खुप काही बोलाव, आणि खुप बोलुन थोडा वेळ शांत राहव, मलाही वाटायचं तु मला जवळ घ्याव, मिठी मारुन मला घट्ट धराव.. मलाही वाटायचं, तुझ्या मिठीत मी सर्व काही विसराव, आणि फक्त तुलाच आठवाव.......
0 likes
0 shares