Back to feed
S
Sai Verma Love · Marathi · Romantic

मुसळधार पाऊस... छत्री एकच हवेत गारवा... मनात अंगार पाऊस चिंबचिंब...भिजलेला कधी तुझ्या..मनात कधी माझ्या..मनात.

211 likes 90 shares
WhatsApp