Back to feed
A
Avni Patel Love · Marathi · Romantic

मुसळधार पाऊस आसावा अशी वेळ यावी... प्रेमाचा सोनेरी क्षण देऊन, अलगत निघुन जावी. एकमेकात हारवुन आपण, दुनिया विसरुन जावी... शब्दांची गरज काय मग, नजरेनेच भावना पहावी. छत्री कोट सोडुन, मस्त कुल्फी खावी... थंडीचं सोंग घेऊन मग, अलगत जवळीक साधावी. प्रेमाच्या ओलाव्याने, धरणी दरवळावी... मग कोकीळा ही आपल्यासाठी, प्रेमगीत गावी. खुललेल्या निसर्गासोबत, जिंदगी ही खुलावी... फुललेल्या फुलांसोबत, प्रेमकळी ही फुलावी. स्वप्नतली भेट, कधीतरी सत्यात ही यावी... अशाच एका पावसात, तुझी माझी भेट व्हावी.♡♡♡

0 likes 0 shares
WhatsApp