Back to feed
V
Vanya Verma Love · Marathi · Romantic

म्हणजे होत प्रेम... तुझ्यासाठी जगण.. म्हणजे होत प्रेम.. तुझ्यासाठी मरण... म्हणजे होत प्रेम.. रोज तुझी वाट पाहण... म्हणजे होत प्रेम... तुझ्या घराबाहेर ताटकळण... म्हणजे होत प्रेम... तुला पाहण्या तडफडण... म्हणजे होतं प्रेम... तुला ऐकण्या धडपडण... म्हणजे होतं प्रेम... पावसा सोबत खेळण... म्हणजे होतं प्रेम... दुरुन तुला भेटण... म्हणजे होत प्रेम.... रोज कॉल करुन शांत बसण... म्हणजे होत प्रेम... स्वतःच नाव विचारताच तुझं सांगण.. म्हणजे होत प्रेम.. खरं सांगु काय होत प्रेम... दुःख तुला झाले आणि मी रडण... म्हणजे होत प्रेम... अश्रु लपवुन तुला हसवण... म्हणचे होत खरं प्रेम...💓💓💓

0 likes 0 shares
WhatsApp