Back to feed
M
Meera Agarwal Love · Marathi · Romantic

माहीत आहे गं शोना मला, नेहमी जाणून बुजून चूकतोय मी.. धडपडतो तुझ्या प्रेमासाठीचं, म्हणून असा वेड्यासारखा वागतोय मी..... तू माझी व्हावीस म्हणून, तूलाचं प्रार्थनेत देवाकडे मागतोय मी ..... तू मिळावीस मला आयुष्यभरासाठी, म्हणून तुझ्यासाठी नेहमीचं झूरतोय मी ..... तू आज ना उद्या माझीचं होशील म्हणून, अजूनही तूझीचं वाट बघतोय मी ..... अजूनही तूझीचं वाट बघतोय मी .....

0 likes 0 shares
WhatsApp