माहित नाही मला तू कुठे आहेस जसा मी विचार करतो तसा तुही करत आहेस असं वाटतंय तू माझ्याजवळ आहेस पण माझ्यासमोर येत नाहीस का कोणास ठाऊक असं का करतेस उगाच मला तू अशी छळतेस प्रेम आहे खूप पण का नाही ते स्वीकार करतेस....
0 likes
0 shares