Back to feed
R
Rohan Bagale Love · Marathi · Romantic

---------- महिला दिन ------------------- 💐💐🙏🏼🙏🏼💐💐 शुभेच्छा ... शुभेच्छा ... शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आईच्या आईपणाला तिच्यातील बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना 💐💐शुभेच्छा शुभेच्छा 💐💐 बायको नावाच्या अर्धांगिनीला तिच्यात दडलेल्या कारभारणीला संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला 💐💐 शुभेच्छा शुभेच्छा 💐💐 सख्या , चुलत , मावस बहिणीला बहिणी सारख्या प्रिय वहिनीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला 💐💐शुभेच्छा शुभेच्छा 💐💐 मावशी आणि आत्याला त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला 💐💐 शुभेच्छा शुभेच्छा 💐💐 आज्जीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला घरच्या आणि शेजारच्या काकूला सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला 💐💐🙏🏼🙏🏼💐💐 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या भूत , वर्तमान , भविष्यकाळी रणरागिनींना तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🏼🙏 💐💐 💐💐 हार्दिक शुभेच्छा 💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

70 likes 43 shares
WhatsApp